Ankit Mohan fighting scene bts | असा शूट झाला अंकितचा 'तो' सीन | Ankit Mohan | Pawankhind
2022-04-11
3
अभिनेता अंकित मोहनने पावनखिंड या सिनेमातला सीन शूट करतानाचा एक BTS व्हिडीओ शेअर केला. पाहूया हा सीन कसा शूट झाला. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale